हे संकेतस्थळ
माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांस माझे साहेबांसाठी असलेले वैयक्तिक प्रेम, माझे आदर्श व साहेबांनी या महाराष्ट्रातील सामान्य जनतेकरिता व पिछाडलेल्या जाती वर्गासाठी केलेले अमूल्य कार्य व महिला सबलीकरणासाठी घेतलेले निर्णय हे जनमानसात तळागाळापर्यंत पोहोचावे हिच मनोइच्छा पूर्ण व्हावी, याकरिता बनविले आहे.
हे संकेतस्थळ साहेबांना गुरुदक्षिणा या स्वरूपात आहे.
विशाल विजय दुराफे